शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

30 ਅਪਰੈਲ 2021
737 708 ਦ੍ਰਿਸ਼

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- PAworld Channel : paworld.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • तुमची प्रतिक्रिया comment करा ! #nileshlanke #sharadpawar

  Maharashtra News 24Maharashtra News 249 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब

   mahiboob shaikhmahiboob shaikh12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
  • Dev manus...🙏🙏

   mahiboob shaikhmahiboob shaikh12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
  • हे सर्व संत महात्मेभूमी नगर जिल्हयातील वारकरी आचार, विचार आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा यांनी सुसंकृत असलेले आमदार लंके साहेबांचे आणि त्यांच्या कार्य कर्त्यांचं आहे, यात दांभिकपुरगामी सरकार वा कोणताही नेता ,पक्ष ने पिढीजात सवय श्रेय लुटण्याचे राजकारण नि पाप करू नये......राम कृष्ण हरी , जय सद्गुरू माऊली 🙏🚩💐

   Nilesh BhaleraoNilesh Bhalerao13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
  • Aapka no denge

   CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajedCHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • आसा आमदार पतेक गावात पाहीजेत म्हनजे कोनतीच म्हहामारी येऊशकत नाहीजय हींद लंके साहेब🙏🙏

   Sugriv GaykwadSugriv Gaykwad8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Salute sir

  Mayur DhoneMayur Dhone5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • देवेंद्र फङणवीस व उध्द्वव ठाकरे या दोघांनी लंके साहेब यांचे पाय धुवून पाणी प्यायला हवे त्यांना तेवढेच पुण्य मिळेल .

  shrikant inamkeshrikant inamke7 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब..

  mahiboob shaikhmahiboob shaikh11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  Kallappa GhodgireKallappa Ghodgire12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • Anmol Ratna Pawar Sahep

  RaJan NadarRaJan Nadar14 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • आसा आमदार पाहिजे

  Balu KarreBalu Karre15 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • आदरणीय आमदार निलेश लंकेसाहेब आमचा सलाम तुमच्या लोकसेवेला आज आपल्या देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आणि जनतेला आधार देण्यासाठी तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि पवार साहेबांचेपण आभार तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांला जनतेची सेवा करण्याची संधी दिली धन्यवाद आमदार साहेब

  Rani KadavaleRani Kadavale17 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • आर आर पाटील दुसरा निलेश लंके

  Amar TupeAmar Tupeਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • गोपिनाथ मुंडे असते तर

  पांडुरंग आंधळेपांडुरंग आंधळेਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Proud of you sir

  Kanchan KhardeKanchan Khardeਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khara neta sankat velich kalto

  Varsha GunjalVarsha Gunjalਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • True leader 💛

  leena soazleena soazਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Bahoot kam log aise hote he. Ise kehte he bhagwan ka rup me insane. Salute from the heart.

  Govind NayakGovind Nayakਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Asa amdar honar nahi tumchya Kamala manacha mujara 🙏

  Sangram SawantSangram Sawantਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • सलाम तुमच्या कामाला

  Neeta ThoratNeeta Thoratਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 👍👍👍👍

  शिवराम मोतिकारशिवराम मोतिकारਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 🔥🔥🔥👍

  Shweta PatilShweta Patilਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • लकेंश साहेब तूमच्या या कामाला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.

  Vijaysingh PatilVijaysingh Patilਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • बाळासाहेब ठाकरे याच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक... सलाम आहे तुमच्या कार्यला

  Laxman PujariLaxman Pujariਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Loknete👑👑

  parshya vyavhareparshya vyavhareਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Call kay karta bhikara k Kar lokanasathi

  Nilesh KaduskarNilesh Kaduskarਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Ethe oshalali manuski , insaniyat , Nilesbhau aapnala koti pranam ... Jay bharat maaaaaaaa ek maratha.

  Bahubali DesaiBahubali Desaiਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • नेते लय भारी आहे

  Santosh GhawateSantosh Ghawateਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आमदार असावा तर असा असावा आशे चागले लोक आहे म्हणून जग अजून चाल आहे

  Akki PawarAkki Pawar2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • गु खा निलेश चा बघ कस काम करतोय असा पाहीजे लोक नेते

  PRANAV FREEFIREPRANAV FREEFIRE2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Pawar saheb tummi kai kele? Nilesh saheb chan kam kele

  Santosh GudhekarSantosh Gudhekar2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • जिजाऊ आणि शिवरायांचा खरा मावळा जय शिवराय🙏🏻🚩

  Jayshree pagarJayshree pagar2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • मानाचा मुजरा तुम्हाला लंके दादा 🙏🏻

  Jayshree pagarJayshree pagar2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Devmanus 💐🙏

  Govind KolpukeGovind Kolpuke2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • महाराष्ट्रात निलेश लंकेंसारखा एकही आमदार नाही

  SAURABH JAGTAPSAURABH JAGTAP2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 🚩🚩👑👑👑👑🙏🙏🙏🙏

  Ravi BhalaRavi Bhala2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आमचे नेते.... 🚩🚩

  Pratiksha PatharePratiksha Pathare2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Sacha Insan Janta Ka Sewak Lanke sahab Allah aap ko Salamat rakhe 🤲🏻

  Tipu Razasd4Tipu Razasd43 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • प्रत्येक आमदार खासदारांनी एक covid center चालवलं पाहिजे

  mahesh dharmadhikarimahesh dharmadhikari3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  Shrikant NikamShrikant Nikam3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • अभिमान आहे मला माझ्या माहेरचा आमदार असल्याचा

  Atharv ShindeAtharv Shinde3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Nilesh Bhau Tum hi sukhi Raha

  Ankush DavhaleAnkush Davhale3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Aisa neta Maharashtra nahi

  Ankush DavhaleAnkush Davhale3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • शरद शांत बस बाबा तू जरा

  Prasad GaikwadPrasad Gaikwad4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • टरबूज ला नाही हे सुचणार

  ravi Fartareravi Fartare4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on

  Yogesh GodseYogesh Godse4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏

  मृदंगनाद पखवाज क्लास औसामृदंगनाद पखवाज क्लास औसा4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील

  abhishek khandekarabhishek khandekar4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 🙏🙏🙏🙏🙏🙏

  SUNIL GHOSHASUNIL GHOSHA4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Good work Sir

  Simla GaikwadSimla Gaikwad4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा...., यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव

  Nilesh BhaleraoNilesh Bhalerao5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार

  Anoj RandiveAnoj Randive5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.

  Sunil SatputeSunil Satpute5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Great work lanke saheb

  HIRAMAN KHAIRNARHIRAMAN KHAIRNAR5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • खरचं नेता असा असावा लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏

  Amit SakhareAmit Sakhare5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब

  Ganesh KatureGanesh Kature5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.

  Pramod HelwadePramod Helwade5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb

  Azhar MujawarAzhar Mujawar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.

  Prashant MagarPrashant Magar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • एकच नंबर आमदार साहेब

  Dada KhamkarDada Khamkar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Tumchya kamasathi boly la shabdch mahit,salute🙏👍

  Keshav KambleKeshav Kamble5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Others MLA kothe ahe

  Arvind BharambeArvind Bharambe5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Salam ahe saheb Tumhala love from Kuwait ❤❤❤❤❤

  Nisar AhmedNisar Ahmed5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • अशी माणसं मुख्यमंत्री का होत नाही....

  vipul Kandekarvipul Kandekar6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • paworld.info/face/v/lo6Pk27Q0o6kmaQ निलेश लंके यांनी १११० बेडचे कोविड सेंटर केले स्थापित

  BHUJANACHA AVAJ NEWSBHUJANACHA AVAJ NEWS6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 1No Bhau well done👍

  Vishal GhorpadeVishal Ghorpade6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आमच्या आमदाराने माझीच पद्धत शीर गेमच केली. सगळया पुरंदर तालुक्याला माहिती आहे.पण पैशापुढे शाहनपण चालत नाही. पैसा वर घेवून जाऊ नको म्हणजे झाल!

  Tanaji BhaleraoTanaji Bhalerao6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • स्वताची पण काळजी घ्या तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे समाजाला

  Chetan WalkeChetan Walke6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • मनुष्य रुपी साक्षात पांडुरंग ,साहेब सलाम तुमच्या कार्याला निःशब्द💐💐💐

  sachin sursesachin surse6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • शरद पवार यांनी स्वताचीच काळजी घेतली आहे , नाही तर महाराष्ट्रात असंख्य लोकेश तयार झाले असते.

  Anil DaradeAnil Darade6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • कुठे निलेश लंके. आणि कुठे भाजपचे. ते.चंपा,पिस्तुल्या,दे.फसव( tarbujya), , फरे कर, आणि तमाम भाजपची नुसते राजकारण करत बसलेली मंडळी

  Chandrashekhar MehendreChandrashekhar Mehendre6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 👍👍 #potobappr

  PotobaPotoba6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • अतुलनीय ...

  Yashwant BombeYashwant Bombe6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • pawar aani udhav ji tumhi ata tari ghara chya baher pada aani jante paasun kamvle paise janta var lava..... kuthe gheun jaanar yewde paise....

  H RH R6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • नदी वर गेले लाकड तरी सुधरल नाही वाकड

  ram alguleram algule6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • धन्यवाद आमदार साहेब.

  Raju GaikwadRaju Gaikwad6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khup Chan

  yogesh kahandalyogesh kahandal6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Best dada

  Mudsar PatelMudsar Patel6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Karjat chya Amdar saheb pan ase kahi tari karave

  Ram AnaraseRam Anarase6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आम्ही फक्त लंके साहेब म्हणुन मतदान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार अजित पवार म्हणुन मतदान करत नाही

  Shivaji GadageShivaji Gadage6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आमदार कसा असावा लंके साहेबांना सारखा

  santosh metesantosh mete6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • दुसऱ्याचा काय अभिमान वाटतोय स्वतः काही कर ना म्हणा कि तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. स्वतः एवढी वर्ष महाराष्ट्राला खाल्यय अन स्वतः काही करत नाही तो जनतेचा पैसा काही सोबत नाही जाणार ते पाप याच जन्मात भराव लागेल

  ⦕MR.ツSTRANGERツ⦕MR.ツSTRANGERツ6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आतां पण शरद पवार फक्त फोन करणार मग मदद कधी करणार साली सर्व फक्त सरकारचा पैसा खातात आणि कोणी काही चांगलं केलं कि त्याच क्रेडिट घ्यायला येतात फक्त शरद सहेबाना अजून पण थोडीशी वाटत नाही का अन चालले फोन करायले तु का PM or CM आहेस का म्हणा फक्त मान् घ्यायला आला कुठला

  ⦕MR.ツSTRANGERツ⦕MR.ツSTRANGERツ6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • माझा गोरगरिबांचा दाता

  Sudhir SupekarSudhir Supekar6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आदरणीय आमदार साहेब आम्हांला आपला अभिमान आहे. आपल्या कार्याला त्रिवार सलाम 👌👌

  Sawaji JogiSawaji Jogi6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • आदर्श आमदार निलेश भाऊ लेके जबरदस्त आमदार

  रामेश्वर राठोडरामेश्वर राठोड6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • बाकी च्या आमदारांना अशी सुबुध्दी हो वो

  Hemraj SarodeHemraj Sarode6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Nilesh Lanke saheb acha mo no bhetel. ka.

  Dattatray DokeDattatray Doke6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Recording kuthe ahe lavdya

  LuciferLucifer6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • म्हणजेच माणुसकी असली आणि नियत असली की सेवा करता येतेच मग पक्ष कोणता आणि वरदहस्त कोणाचा याला महत्व नाही,जनतेला आपला माय बाप म्हणून समजणे,जनतेची सेवेकरी ,ऋणी असल्याची जाण ठेवणे यावरूनच तुमची माणूस म्हणून ओळख होते आज निलेश सर ,नाहीतर लोक पद मिळाले,खाडी घातली जनतेला विकतच घेतल्या सावकारी आव आणतात,धन्यवाद🙏आणि कर्म चांगले असेल तर सर्व काही चांगलंच होईल बिनधास्त राहा🙏🙏

  Actor Ganesh DeshmukhActor Ganesh Deshmukh6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Aho saheb tumipn thode hath mokle kra ...vr gelyavr thodich paisa sobt ghewun jaychy .... ..🙂

  Saurabh dadaSaurabh dada6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • दार असावा तर असा

  भारत जाधवभारत जाधव6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 🔱🎦💠✨☢🌦🧹👼❄✨✨🔵✨ *प्रेम की वजह से। परमेश्वर ने हमारे पुत्र यीशु मसीह को हमारे स्थान पर मरने के लिए भेजा। फिर तीसरे दिन उसे मृतकों में से गुलाब दिया।* *अभी। अकेले यीशु मसीह द्वारा। ईश्वर ने हमें अनंत जीवन का मुफ्त उपहार दिया है। वह तुम्हें बचाएगा और चंगा करेगा।* *(ऊपर देखो और उससे पूछो)*

  Jan WizzarakJan Wizzarak6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • पवार साहेब आपण फार फार गरीब आहेत

  Jagdish MoreJagdish More6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 🙏🙏🙏🙏

  Dhiraj ChatseDhiraj Chatse6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Lanke saheb ❤️❤️👌

  Sagar JadhavSagar Jadhav6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Asa cm pahijet maharastrala

  Ajit ChavanAjit Chavan6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Sagl barobar ahe pn jyancha score jasst ahe fakt tyanchya dhasti mule Tya lokana tumhi aplya covid center la admit ka karat nahit Score vadhlela asto kahi patients cha karan te swataha ghabarlele asttat pn tech patients 2 O2 dhilya nantr ekdam bare hotayet Saheb tumchya kamala salam ahe Pn kahi na tyacha faida ny hott Kahi chukich bollo asel tr mafi asavi

  Sadguru WarkhadeSadguru Warkhade7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Faltu

  Sachin DhawaleSachin Dhawale7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Great person. Proper leader.

  Gangadhar ChavanGangadhar Chavan7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Nice mla Mr Nilesh lank

  Kajal BKajal B7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khup changla manus aahe

  Heartless DevilHeartless Devil7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • SALAM SAHEB TUMCHYA KARYALA

  satish wanarkarsatish wanarkar7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • निलेश लंके लइ विश्वास ठेऊ नको तुझ नाव मोठं होताना यांना आवडणार नाही

  प्रभाकर मरकडप्रभाकर मरकड7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
PAworld