Bird Flu | महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचं संकट

11 ਜਨਵਰੀ 2021
112 740 ਦ੍ਰਿਸ਼

Mumbai Zee 24 Taas Special Report On Bird Flu Precautions
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • चिकन अंडी आपण १०० डिग्री ेल्सिअस मध्ये शिजवतो त्या मध्ये कुटला ही किटाणू जंतू जिवंत राहू शकत नाही तरी चिकन अंडी खाण्यास काहीच हरकत नाही घाबरण्याचे काहीच कारण नाही चिकन अंडी पासून काहीच धोका नाही

  Rasika DhadaveRasika Dhadave14 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • Jio ची 5G टेस्टिंग सुरु आहे. त्या टेस्टिंग मुळे रेडिएशन खूप जास्त होत आहे. त्या जास्त रेडिएशन मुळे पक्षी मरत आहे.. आणी सरकार सांगत आहे कि बर्डफ्लू आहे.. सरकार चुतिया बनवत आहे...असा कोणताही आजार सध्या तरी नाही.. आम्ही तर चिकन अंडे खात आहोत.. आता पर्यंत काही नाही झालं आम्हाला.. आधी कोरोना आता बर्ड फ्लू ची भीती दाखवत आहे..

  Mohan HALWALEMohan HALWALE19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nahi

  Sangam KutnoorSangam Kutnoorਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Mnun mudamun chiken kha

  Ajit PawarAjit Pawarਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Kn ny ghabrlu ult tumich midya vale ky pn news dakhvta hy dakhvyla nhi ki 5g yty tumi fkt paise ghaun news dhakva

  Ajit PawarAjit Pawarਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • हे मीडिया वाले आणले पाहिजे

  Amol DhotreAmol Dhotreਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Thanks 👍

  Marathi VideoMarathi Video3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Aajunh Dr ni korona madehe 50karodh cha bangla bandhla bardh filiu 1000karodh kamvta yetilh tumcya maychi aasehe fekh news bandh karha sale

  Bhausaheb MoreBhausaheb More3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Tumla marhnarha konh nahi na

  Bhausaheb MoreBhausaheb More3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • ek Kam kara ajun phudcha kuthla virus enar ahe tyachi pan jahirat kara ,,😂😂😂😂😂

  Sandeep SalunkheSandeep Salunkhe3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Zee24 तास वाले तुम्ही लोकांना चुतिया बनवताय का तुमच्या ह्या अफवा मुळे लोकांना किती त्रास होत आहे ,तुम्हाला माहीत आहे का ,आज आम्ही शेतकरी पोल्ट्री फॉर्म चालू करायला 10 लाख रुपये खर्च करून उभारतो आणि तुम्ही मीडिया वाले तुंम्ही आई घालतात ,आरे या आपल्या भारत देशात काय काय प्रकार उघडकीस होतोय ,त्यावर तुम्ही लक्ष देत नाही, भारत देश चालवणारा त्यावर का नाही लक्ष ददेतराज्यात सरकारने काय कोणते काम केली ते का नाही सांगत,मुख्यमंत्री साहेबांनी पद घेण्या आधी शेतकऱ्यांना सातबारा कोरा मिळुन देऊ ते तुम्ही का नाही विचारत,साहेब आम्हाला आमची हक्काची जमीन द्या अशी मागणी आत्ता तुम्ही zee24 तास वाले करा

  DIGAMBAR SALUNKEDIGAMBAR SALUNKE3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • माणसे आजारी पडतात तसेच पक्षी पण आजारी पडू शकतात आणि त्या कोंबड्यांना मारू नका उपचार करा

  Great Amazon DealsGreat Amazon Deals3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • कोरोना मध्ये लोकांना मारलेलं आहे वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग करून

   Vishal GuravVishal Gurav3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • काय नाय बकवास आहे 5g network मुळे हे सर्व होते सरकार या गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करते

  Dinesh GharatDinesh Gharat4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Ag bai ami nehami poultry madhe rahato samala kahi hoat nahi

  bakara नाॅलेजbakara नाॅलेज4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • *मोबाईलच्या 5 G साठी बर्ड फ्लू चे भूत?* *महेंद्र कुंभारे,* संपादक तथा कामगार नेते, भिवंडी. रविवार दि. १०/१/२०२१. मो.नं. 8888182324 नुकतेच बर्ड फ्लू च्या बातम्यांमुळे संपूर्ण देश हादरला. पाच राज्यात बर्ड फ्लू ने कहर केला. अनेक पक्षांचा बळी गेला. पुन्हा कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले. आधीच कोरोनामुळे डबघाईला गेलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाने आता कुठे मार्केट सावरले आणि पुन्हा बर्ड फ्लुच्या बातमी मुळे व्यवसाय पुन्हा नुकसानीत जातो की काय? अशी अवस्था व्यवसायीकांची झाली. बँक कर्ज काढून फार मेहनतीने उभारलेला व्यवसाय एका झटक्यात संपतो की काय? अशी भीती व्यक्त करण्यात आली. *पण, खरेच बर्ड फ्लू आहे का? कि यातही काही षडयंत्र आहे? तर याचे उत्तर होय, असेच असण्याची शक्यता आहे.* आत्ता आलेल्या बातम्यांमध्ये पक्षांचा मृत्यू असे सांगितले गेले आहे. *त्यात पोपट, चिमण्या, कावळे, कबुतर, बदक, या पक्षांचा समावेश आहे. कुठेही कोंबड्या मेल्या असा उल्लेख नाही.* कुठेतरी काही कोंबड्या मृत पावल्या असतीलही, ते नेहमीचेच असते. म्हणून त्यांना बर्ड फ्लू झाला असे म्हणता येणार नाही. *शिवाय तज्ञांनी मृत पक्षांची तपासणी केली असता, त्यांनाही त्यामध्ये बर्ड फ्लू ची लक्षणे सापडली नाहीत. मग, ह्या बर्ड फ्लू चे भूत आले कुठून?* तर, मुळात हा बर्ड फ्लू नाहीच. बर्ड फ्लू हे फक्त निमित्त आहे. पक्षांच्या मृत्यूचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून ते बर्ड फ्लू वर फोडण्यात आलेले आहे. *पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्लू ने झालेला नसून मोबाईल कंपन्यांनी 5 G सेटींग सुरु केल्याने त्याच्या घातक रेडियन्सने पक्षांचा जीव घेतला आहे.* मोबाईलचे रेडियन्स अत्यंत घातक असून त्याच्या 2G, 3G, 4G मुळे आधीच चिमणी सारखे छोटे पक्षी नष्ट झाले आहेत. या रेडियन्सचा मानवी आरोग्यावरही घातक परिणाम होत आहेत. तरीही काही पैशाच्या लालसेपोटी लोकं इमारतीच्या टेरेसवर त्याचे टाॅवर उभारण्यास परवानगी देऊन आजार ओढावून घेत आहेत. *मानवाच्या आधुनिकतेच्या वाटचालीच्या हव्यासामुळे आणि फास्ट जीवनमानासाठी आता 5G ची गरज आहे. म्हणूनच त्याची टेस्टींग मोबाईल कंपन्यांनी सुरु केल्याची शक्यता असल्यामुळे त्यामधून निघणाऱ्या घातक रेडियन्सनेच पक्षांचा मृत्यू झाला असावा. त्याची वाच्यता होऊ नये म्हणून बर्ड फ्लू चे भूत जाणीवपूर्वक उभे करण्यात आले असल्याची दाट शक्यता आहे.* नाहीतर पक्षांमध्ये बर्ड फ्लू चा संसर्ग दिसला असता? शिवाय पोपट, चिमण्या, कावळे , कबुतर, बदक हे पक्षी मृत झाले असताना कोंबड्यांचे फोटो का छापण्यात आले? *उडणाऱ्या पक्षांनाच या रेडियन्सची बाधा झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला हेच खरे आहे!*✍️

  Devansh doundkarDevansh doundkar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Gap re

  Devansh doundkarDevansh doundkar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Chapari news

  Devansh doundkarDevansh doundkar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • ....आणि एक करा...या मिडीयाच्या अफवावर विश्वास ठेवू नका..!!

  Kiran AwaleKiran Awale5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • Omkarmahajan

   Omkar asOmkar as2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Nice news

  Pratiba MundePratiba Munde5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • बर्ड फ्लू आला म्हणून आता चिकन स्वस्त होइल काही ठिकाणी तर फुकट मिळेल आणि जेव्हा समजेल की बर्ड फ्लू वगैरे काही नाही तेव्हा मग चिकनचे भाव 300 ते 400 रूपये किलो होईल

  AMIT TADVIAMIT TADVI5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • Ho last time tech zale

   navanath malavenavanath malave4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • सावधानी बाळगा

  Adhi GadhaveAdhi Gadhave5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • बर्ड फ्लू जाईपर्यन्त सर्वात पहिले टीवी न्यूज़ पाहणे बंद करा😄😄कोरोना ला यांनीच वाढवल

  JAI HINDJAI HIND5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • आगदि बरोबर

   निखिल खोसेनिखिल खोसेਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Ancaring pan barobar karata yet nahi aahe 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  dj gajudj gaju5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 5g चा परिणाम आहे बिनधास्त खा चिकन मीडिया बघनं बंद करा

  Vishal GuravVishal Gurav5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • हे एक षडयंत्र अफवांवर विश्वास ठेवू नका.

  Amardeep KambleAmardeep Kamble5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Sunday ho ya monday roj kho ande

  Shahbaj TamboliShahbaj Tamboli5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Lovebird pasun dhoka ahe ka?

  Suvarna PawarSuvarna Pawar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी किती तापमान लागते.

  Kishor PathadeKishor Pathade5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • @Kishor Pathade राहुदे ना पिल्ले बाहेर आले म्हणजे बस ना

   Pruthviraj PawarPruthviraj Pawar2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • @Pruthviraj Pawar हे तर मनुष्य पशू पक्ष्यांच सामान्य तापमान असतं.

   Kishor PathadeKishor Pathade4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • 37.7

   Pruthviraj PawarPruthviraj Pawar5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Hi

  AayushAayush5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Jhava amhala

  Archies BhanushaliArchies Bhanushali5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Tu Khaa Baya aamhla nako tuzhi andi

  Khatija ShaikhKhatija Shaikh5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Need lovely 😍💋 💝💖❤️

  Mitchell NolanMitchell Nolan5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Midiywaly.jara.poltridharkanch.pan.vachar.kar.ki

  Prashant MalagavePrashant Malagave5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Hi Guys 😍💋 💝💖

  iani IsabeMarciani IsabeMarc5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • Hii

   Indian Children's GameIndian Children's Game5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
PAworld