फक्त 1 तासांत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक | या टिप्स वापरून झटपट बनवा पुरणपोळी | puran poli|katachi

3 ਸਤੰਬਰ 2019
1 525 609 ਦ੍ਰਿਸ਼

◆ पुरण बनविण्यासाठी साहित्य :
2 ग्लास हरभरा डाळ
2 वाट्या खिसलेला गूळ
4 ग्लास पाणी
1 चमचा तेल
थोडीशी हळद
पाव चमचा (सुंठ,विलायची, बडीशेप यांची पूड)
किंचितस मीठ
******************************************
◆ कणिक मळण्यासाठी :
6 वाट्या गव्हाचे पीठ(मैद्याच्या चाळणीने चालावे याने पोळी मऊ होते)
दीड चमचा मीठ
2 चमचे मैदा
******************************************
◆ कटाच्या आमटीसाठी साहित्य :
○ आमटीसाठी वाटण
2 मोठे कांदे उभे कापलेले
अर्धी वाटी खोबरं
10 - 15 लसणाच्या पाकळ्या
2 आल्याचे तुकडे
अर्धी वाटी शिजलेली हरभऱ्याची डाळ
कोथिंबीर
○ आमटी फोडणीसाठी
4 - 5 कढीपत्याची पाने
3 - 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या
पाव चमचा हळद
2 चमचे घरगुती मसाला
1 चमचा काश्मिरी लाल मिरची(रंगासाठी)
*******************************************
◆ भजे बनविण्यासाठी साहित्य :
2 मोठे कांदे उभे चिरलेले
अर्धा चमचा ओवा
1 चमचा जिरा पावडर
1 चमचा लाल तिखट
5-6 चमचे बेसन पीठ
चवीनुसार मीठ
2 चमचे गरम तेल
कोथिंबीर
★ या स्वयंपाकामध्ये साधारण 10 लोकं जेवण करू शकतात.
********************************************
#holispecialpuranpoli
#yelvani #puranpoli #होळीस्पेशल
#puranpolirecipe #तेलपोळीपूरणपोळी
#maharashtrianpuranpoli #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #easypuranpoli
#houseandwife #Purnachipoli
#maharashtrianpuranpoli
#गौरीगणपतीस्पेशल #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #संपूर्णव्हेजथाळी
#completevegthali #easypuranpoli
#katachiaamti #houseandwife
#Vegthali #गुढीपाडवास्पेशल
********************************************
पुरण पातळ झाले तर काय करावे 👇👇
paworld.info/face/v/emiHumuvnGxxbYY
पुरणपोळीची थाळी 👇👇
paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A
Follow us on Twitter 👉twitter.com/houseandwife?s=09

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • First of all.... hats off to u tai... khup chan aani patapat tumhi puranpoli cha swaypak ready kelaat... I really appreciate it.... tumchya videos baghitla aani comments vaachat hote, khup lokaani comment kele ... tai tumhi baat nahi kela pan plate madhey tar aahe... tai tumhi bhhaji aadhich ka keli jevtana to gaar hoil... puranpoli la tel ka laavla aamhi tar tup laavto.... chopping board and kitchen napkin khup dirty aahe plz change kara.... aani ek tar kaay freak out our puranpoli the proportion of puran n dough is incorrect...etc etc... can u guys just tell me tumhi lokk kaay tichya ghari janaar aahat jevaayla. Jevha jevnare daha lokk aani banavnare don haath astaat na gaar kaay aani garam kaay... amhala jar asa konhi jevan vaadla tar aamhi gapchup khau. Ek kharri sugran ch puranpoli cha swaypak karu shakte mag kaay ti saadha baat patkan banvu nahi shakat ka? Bhhaji garam pahije puranpoli garam pahije mhanje kaay tine gas samorch ubhe rahaaych ka? ek minute suddha ticha haath rikama nhavta this is nothing but time utilising. Guys comment karaycha aadhi vichar kara jara..And A big salute to all house wives je tyanchya gharchyan sathi ithke kasht ghetaat. Jamla ek THANK YOU bola tyana je tumhala khau ghaltaat... negative points swatah madhey shodha dusrya madhey nahi... TC

  nikita kamblenikita kambleਸਾਲ ਪਹਿਲਾਂ
  • Hqi

   Sachin MayekarSachin Mayekar10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • The

   Siddharth ChaurasiaSiddharth Chaurasia15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • a

   ticketing teamticketing team3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • NBA 1B AND VA

   pravin savartkarpravin savartkar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Nlbvxn

   Ravi DadRavi Dad3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 👌

  Arti AttarArti Attarਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 👌

  Arti AttarArti Attarਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Aamchya ikde bhaji ( pakode )Chya aivaji batatyachi bhaji banavtat......

  A NA Nਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khup mdt hote tumchya video chi new married mulina....

  Ekta KambleEkta Kamble6 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Nice👍👏👏

  Jyoti ShindeJyoti Shinde7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • .

  Sanjay DalviSanjay Dalvi7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • खूपच छान आहे तुम्ही भजी मध्ये खायचा सोडा वापरत नाही का? व आमटीत मोहरीची फोडणी नाही का देत?

  Charusheela AbhangCharusheela Abhang7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • भजी मध्ये सोडा ऐवजी गरम तेल घातले

   House & WifeHouse & Wife7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • dattu shetedattu shete8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • खुप छान,पण डाळ आणि गुळ याचे प्रमाण किती घ्यावे? कारण तुम्ही डाळ 2 ग्लास व गुळ 2 वाट्या घेतला आहे

  Manjiri SurveManjiri Surve8 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • प्रमाण बरोबर आहे..... समजण्यासाठी तुम्ही 2 वाटी डाळीसाठी 2 वाट्या गूळ घ्या

   House & WifeHouse & Wife7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Sugran aahat tumhi 😊😊

  Anita RathodAnita Rathod10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan padhat ahe tai 👌👌👌👌

  Anita RathodAnita Rathod10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Ashok LavateAshok Lavate10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Geetanjali WaghmareGeetanjali Waghmare11 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Daleca pan khup kami kadle

  Lata SonkambleLata Sonkamble12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 👍👌👌👌👌👌👌

  Akshada EroleAkshada Erole12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan

  Seety PatilSeety Patil17 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife17 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Supr

  Seety PatilSeety Patil17 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • khup छान 😋😋

  Rupali GhanvatRupali Ghanvat17 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Wow very nice 👌👌👍

  आई ची पाककृती Marathiआई ची पाककृती Marathi19 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Bhat kuth ahe

  Ashok WaghamareAshok Waghamare28 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Tai tu rise nahi g banavli

  Ankita MhetreAnkita Mhetreਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • हो ताट करेपर्यंत बनविला....

   House & WifeHouse & Wifeਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 👌👌👌👍

  Aakesh SatheAakesh Sathe2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Bhat kadhi banvla dakhvla nahi

  santosh kadamsantosh kadam2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Hariparsad MoriyaHariparsad Moriya2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Tai chamcha thivyla ik plate ghy Karan .hikd tikd thivlymul gas tilket pan hoto v dhul pan lagty ,sahaj sagavs vatl mhanun sangitl ,rag naka Manu ..baki recipe ikdam mast

  Shital ThoravatShital Thoravat2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • @House & Wife ok

   Shital ThoravatShital Thoravat2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • मिनी भाकरवडी रेसिपी .... 👇 paworld.info/face/v/gq6DsKbMyZqBaKg या व्हिडीओला खूप views नाही भेटले पण जे प्रमाण दिलेले आहे त्यानुसार करून पहा खूप छान होते....

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Tai chitly n chi bakarvadi recipe dakhava na

   Shital ThoravatShital Thoravat2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • @House & Wife thanks tai reply dily baddal

   Shital ThoravatShital Thoravat2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • रागाचं काही च नाही ताई... तुम्ही उलट चांगलंच सांगितले.... आणि स्वयंपाक करताना (व्हिडीओ मध्ये )छोट्या छोट्या गोष्टी नाही लक्षात येत...आता काळजी घेईल आणि व्हिडिओ मध्ये काही चुका किंवा काही अडचण असेल तर सांगत जा कारण यातूनच आम्ही बदल करू शकतो.... तुमच्या सर्वांच्या Support मुळेच शक्य होते... धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Piwali aamti hawi hoti o tai

  GAJANAN PATILGAJANAN PATIL2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Vav mast

  Pooja RautPooja Raut2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • What is gharguti masala

  nehal Mirjanehal Mirja2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • घरगुती मसाला रेसिपी paworld.info/face/v/dKmGlavR3WujbZI

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mastach iedya ahe

  Komal ShindeKomal Shinde2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nice recipe tai

  parshuram Putageparshuram Putage2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Bhaat nahi kela?

  Neha JadhavNeha Jadhav2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • ताट करेपर्यंत भात कुकरमध्ये केला

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • wow nice recipe

  Taste of Home Food with Chef AmarTaste of Home Food with Chef Amar2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खूप छान👌👌

  sanchita kitchensanchita kitchen2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Leela BLeela B2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Ashtabhujadhari aanapurna

  SHADES OF WOMEN,SHADES OF WOMEN,2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • ताई सगळा स्वयंपाक झटपट अणि छानच झाला आहे.सांगण्याची पध्दत पण छान.धन्यवाद ताई.

  Leela JadhavLeela Jadhav2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Please pin dya aani reply

  Asha chaudhariAsha chaudhari2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Tumi pagal ahat 😅😂🤣

   Asha chaudhariAsha chaudhari2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • ?

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खूप छान

  Manisha MaliManisha Mali2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup mast👌👌👌😋😋😋

  komal jadhavkomal jadhav2 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खुप छान ताई करुन दाखवल देखावा नाही कमी वेळात संपुर्ण काम स्वयंपाक केलं धन्यवाद

  Padmavati DevkattePadmavati Devkatte3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खूप खूप धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nice

  Seema MasurkarSeema Masurkar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Changala hait mam 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  Anita PatneAnita Patne3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खुपच छान झाली होती आमटी आणी गुळवणी तुम्ही सांगितलं त्या प्रमाणे केली होती रेसेपी धन्यवाद आपले

  yasmin shikalgaryasmin shikalgar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Aa

  ADESH NARVEKARADESH NARVEKAR3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • _

  Sujata JadhavSujata Jadhav3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nice tai

  Anita PakhareAnita Pakhare3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Ohh my God kiti fast latli ani te pn puran poli.....amhala sadhi poli pn jmt nhi itki fast

  P. IngoleP. Ingole3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खूप खूप धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 👏👏

  Jyotsna SalunkheJyotsna Salunkhe3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • So graceful...!! 👍

  VP MVP M3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Waw nice recipe😍❤😋

  sonali survesonali surve4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Chan 👌

  Sandhya NimbalkarSandhya Nimbalkar4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Z

  Gaurihar VisapureGaurihar Visapure4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 👌👌mast

  Shamal MuleShamal Mule4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Chan

  sunita bhondavesunita bhondave5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Yalach Malti task mhantat sugran ahat tumhi myself smita thanku

  Dattatray PratapwarDattatray Pratapwar5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Thank you so much.... पुरणपोळीची संपूर्ण थाळी साठी खालील लिंकवर क्लिक करा.... paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • App ne gud boil Kiya ,use ko kha use Kiya bataya nahi ,end mei white liquid kya thaa

  Tabu HafeezTabu Hafeez5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • गुड boil किया उसें गुलवणी बोलते है... उसमे दूध और घी डालकर खाते हें...

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 😈😠👺🐷🦛🐗🦊🐄🐜

  Suraj ShaikSuraj Shaik5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Pradnya KulkarniPradnya Kulkarni5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खूप छान video, useful

   Lalita TawareLalita Taware3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Hast of you

  Namdev BhogadeNamdev Bhogade5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • मस्त ताई एक नंबर

  Babu NalawadeBabu Nalawade5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खूप छान ताई.👌 मला पण तुमच्या सारखा झटपट पुरण पोळीचा स्वयंपाक करून पहायचं आहे.तुम्ही खूप छान केला पुरणपोळीचा स्वयंपाक आणि एकदम झटपट .म्हणजे खूप अवघड वाटायचा हा स्वयंपाक .पण आता नाही खूप सोपा आहे👍👍🙏👌👌

  Rajeshwari BawakeRajeshwari Bawake5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खूप शुभेच्छा ....

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • अजून मदत म्हणून हा विडिओ ही पहा... paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • माझ्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहे . दरवेळेस माझी जाऊ बाई करते पुरणपोळीचा स्वयंपाक करते मला काहीच करून देत नाही आणि शिकवत पण नाही पण आता तुमचा व्हिडियो पाहून खूप सोपा वाटला आणि आहे मी नक्की करून बघेन.प्रयत्न करेन. थँक्यू ताई मला खूप बरं वाटत आहे. खरच खूप थँक्यू ताई.

   Rajeshwari BawakeRajeshwari Bawake5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • मनापासून धन्यवाद....🙂

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup Chan

  sarika bhaisaresarika bhaisare5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • तयार करण्याची पद्धत खुपच छान

  Ramesh ManwarRamesh Manwar5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Rice aani aamti kirby khevha keli

  Vishwanath ChaudharyVishwanath Chaudhary5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • mi 15 yearchi aahe mala sagla svayanpak yeto mi aaj tumhi dileli hi trick nakki vaparel thankss

  isha netawateisha netawate5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Most Welcome isha.....🙂

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • thanksss

   isha netawateisha netawate5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खूप छान इशा तू इतक्या लहान वयात स्वयंपाक शिकलीस.... 👌👌👍🙂 तुला पुरणपोळी स्वयंपाक बनविण्यासाठी आणखी मदत म्हणून हा व्हिडीओ पहा.... पुरणपोळीची थाळी 👇👇 paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • video to thik se bnate

  deep sikhadeep sikha5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Ekdam uttam pan bhaji nahi keli tai, bhaji nako ka?

  Geetanjali RaoGeetanjali Rao5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • पुरणपोळीची थाळी 👇👇 paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खुप छान.....लवकर स्वंयपाक बनवता येतो..निदान जवळपास जाण्याचा प्रयत्न तरी नक्कीच होतो, यात शंका नाही

  Varsha KambleVarsha Kamble5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nice

  Smita RatnakarSmita Ratnakar5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • बनवा सैराटच्या आर्चीला आवडणारी तिखट पूरी पाहण्यासाठी क्लीक करा 👇 👉paworld.info/face/v/lIarz2vJraatl34

  MasaledarRecipe marathiMasaledarRecipe marathi5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • नक्कीच..

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Yala mhantat khari sugarn ,wah!!!! Kya baat hai , mastach 👌👌👌👌👌🙏❤️🌹

  sujata hiresujata hire6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife5 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खुप छान ..झट्पट होतय ..वेळ वाचतोय ...

  Varsha KambleVarsha Kamble6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Ekch no tai

  unnati 98unnati 986 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan 👌👌👌

  Madhuri KholamMadhuri Kholam6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Apratim

  Minal PandaMinal Panda6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chhan👍

  Neeta BhangreNeeta Bhangre6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mastch.....

  Rahul ChandanshivRahul Chandanshiv6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan

  Radhika TodkarRadhika Todkar6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Tai khoop chan appala nav kai fakt bhat rahila

  Suvarna MateSuvarna Mate6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • तीन स्वप्नांमुळे मी पाच पुस्तके शिकवितो, वाचण्यासाठी वास्तविक बायबल शोधण्यासाठी मी जवळजवळ माझ्या संशोधनावर निरीश्वरवादी बनलो. जेव्हा मी पौलाबाहेर पुस्तकांचा शोध घेत होतो तो खोटा प्रेषित होता, तेव्हा मी पाच पुस्तके ऐकली, पौलाशी जोडलेली पुस्तके घेतली, आणि दुस dream्या स्वप्नात मी थोमा व फिलिप्प यांची पुस्तके देखील ऐकली, तेव्हा मी प्रकटीकरण पुस्तक बाहेर काढले कारण ते आमच्या संदर्भात आहे तारणहार म्हणजे सकाळची सुरुवात जी यशयामध्ये त्याला त्याच नावाने बाहेर फेकण्यात आली होती, ते पुस्तक स्वप्नात घेऊन मी स्वत: ला माझ्या मुलांना माझ्या बायबलला कसे वाचायचे ते सांगत असल्याचे सांगितले. नवीन कराराच्या बाहेर मी घेतलेले शेवटचे पुस्तक जेम्स होते, हे बाहेर काढले कारण असे म्हणतात की वडिलांकडे जा आणि ते तुम्हाला बरे करतात आणि मुळात आपल्या पापांची क्षमा केली जाईल. मॅथ्यू, जॉन, पहिला जॉन, थॉमसची गॉस्पेल आणि फिलिपची गॉस्पेल ही शेवटची दोन पुस्तके ख्रिश्चन संबंधित आहेत आणि शिष्य आहेत. त्यांची एक भविष्यवाणी आहे की, जोपर्यंत मी दहाव्या भागापर्यंत “इस्राईलमध्ये असा अंदाज आहे” तोपर्यंत हा शब्द मुळात आणि समजून लपविला जाईल. एकोणीस एकोणचाळीस, दोन घटना घडल्या, इस्राईल पुन्हा अस्तित्वात येण्याच्या मार्गावर होता, माझा अंदाज हा निष्कर्ष काढण्यापासून आहे, आणि फिल ह्यांच्या गॉस्पेलमध्ये थॉमसची गॉस्पेल असणारी नाग-हम्मदी पुस्तक सापडली. तर आपण पाहू शकता की भविष्यवाणी पूर्ण झाली आहे आणि आता आम्ही समजू शकतो, आपल्यासाठी शोधू. यशया 6: 8-13 8 मग मी परमेश्वराचा आवाज ऐकला. मी म्हणालो, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल? ” आणि मी म्हणालो, “मी येथे आहे. मला पाठवा!” 9 तो म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांगा:“ नेहमी ऐका पण समजून घेऊ नका. नेहमीच पाहात रहा, पण कधीच कळत नाही. ’ 10 या लोकांचे हृदय कठोर बनवा; त्यांचे कान मंद करा आणि त्यांचे डोळे बंद करा. दुसwise्या दृष्टीने ते आपल्या डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू येतील, आपल्या अंत: करणानं समजू शकतील आणि वरून बरे व्हावे. ” 11 मग मी म्हणालो, “प्रभू, किती काळ?” आणि त्याने उत्तर दिले: “घरे उध्वस्त होईपर्यंत आणि तेथे कोणी राहाणार नाही. 12 परमेश्वराने प्रत्येकाला दूर पाठवून द्यायला भाग पाडावा म्हणून हा देश पूर्णपणे सोडून जाईपर्यंत. 13 आणि जर दहावा प्रदेशात अजून काही उरले नाही तर त्याचा नाश होईल. परंतु जेव्हा ते तोडतात व ओक खाली सोडतात तेव्हा पवित्र बी जमिनीतील भांड्यात होईल. ” मला माहित आहे की ते विचित्र दिसत आहे परंतु त्यांचे एक कारण आहे. यिर्मया 6: 16-19 16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “मार्गाने उभे राहा आणि पाहा. जुना वाटा शोधून काढा. जिथे चांगला रस्ता आहे तेथे जा. तेथेच चाला. मग तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल. 'पण ते म्हणाले,' आम्ही जाणार नाही. ' त्यात.' 17 “मी कर्ण्यांचा आवाज ऐका!” असे म्हणून मी तुझ्यावर पहारेकरी नेमले. परंतु ते म्हणाले, 'आम्ही ऐकणार नाही.' 18 म्हणून राष्ट्रांनो आणि ऐका आणि हे काय घडले आहे ते समजून घ्या. 19 ऐ पृथ्वी, ऐक! “मी ह्या लोकांवर नक्कीच संकटे आणीन. त्यांच्या विचारांचे फळ मी त्यांना देत आहे. कारण त्यांनी माझे शब्द आणि माझे ऐकले नाहीत. यशया 8:14 14 तो पवित्रस्थानांप्रमाणे असेल. तो अडखळण्याचा दगडाचा धोंडा आणि तो दोषी ठरेल. यरुशलेममधील लोकांना सापळा आणि सापळा होईल. आमोस :11:११ पाहा, ते दिवस येत आहेत. जेव्हा मी त्या भूमीवर दुष्काळ पाठवणार नाही. त्यांना भाकरीची भूक लागणार नाही, तर भूक लागणार नाही पण परमेश्वराचा संदेश ऐकल्यामुळे ते समुद्रापासून समुद्राकडे व उत्तरेकडून भटकतील. पूर्वेकडे परमेश्वराचा संदेश शोधण्यासाठी ते धावतील पण त्यांना ते सापडणार नाहीत. प्रकट डॅनियल 12: 4 पण, दानीएला, तू हे शब्द लपवून ठेव आणि पुस्तक शेवटच्या काळापर्यंत शिक्का. पुष्कळ लोक पुढे जातील व ज्ञान वाढेल. ” पाच पुस्तके एकत्रित केल्यावर मी फायब्रोमायल्जियापासून बरा झालो आणि स्वर्गात आमच्या फादरला भेटलो, आमचा तारणारा दोनदा, lंजेल गॅब्रिएल आणि स्वप्नात एकशे सोळा वेळा उड्डाण केले आणि इतरांना सत्याकडे आणण्यासाठी मी 4 वर्षांपूर्वी माझे फेसबुक टिकर टाईस बनविले. , केवळ विश्वासाने कोणतीही योजना पाहणे हे विनामूल्य आहे. टिकरटाइस.कॉम, आपल्या भाषेसाठी थॉमसची गॉस्पेल आणि फिलिपची गॉस्पेल भाषांतरित केली आहेत facebook.com/profile.php?id=100011399036855

  Ticer TiceTicer Tice6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Channh great

  Rajshree BolshettiRajshree Bolshetti6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan Tai 👍❤

  SUNITA WAGHMARESUNITA WAGHMARE6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Very nice di 👌

  Priti DhongadePriti Dhongade6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mast tai.Time management

  Pushplata JadhavPushplata Jadhav7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mala aai nahi svayam pak yet nahi ajun recipe dakhva

  Sunil SuSunil Su7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • हो नक्की दाखवेन...स्वयंपाक बनविताना काही अडचणी आल्यास नक्की सांगा...सोडविण्याचा प्रयत्न करू... एकदिवस तुम्ही सर्व प्रकारचा स्वयंपाक छान बनवाल.... शुभेच्छा...

   House & WifeHouse & Wife7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • विस मिनिटात अशक्य

  Lila GunjalLila Gunjal7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Te tyanchya sathi aaplyala 1 tass t kadahi lagto

   Mayuri ThakurMayuri Thakur6 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Very nice

  Ganga JadhavGanga Jadhav7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • He pari banwanne khup awaghad ahe simple ajun kay prakare karata yeil madam

  Cute BabaliCute Babali7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Very good dear.......perfect

  Preeti TikonePreeti Tikone7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup mast tips

  Swati ZendeSwati Zende7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Nice

  kunal chaudharikunal chaudhari7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Tai special purn poli latat ti vid banva na plz

  Pogo HoneyPogo Honey7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • औंध

  Rajan TrimukheRajan Trimukhe7 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khup chan banole tumi

  HRITTIKA BISHWASHRITTIKA BISHWAS8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • 😘😋🤗👌👌🌹

   HRITTIKA BISHWASHRITTIKA BISHWAS8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mastchh 👍👍

  Just Fun with satvikJust Fun with satvik8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mast

  Savita PethdiyaSavita Pethdiya8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • मस्तच...

  Neelam BNeelam B8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Aamhi pn asch krto g

  Vandana ChavanVandana Chavan8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Kheer kevha keli

  Sunday ArtSunday Art8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • धन्यवाद !

   House & WifeHouse & Wife8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • @House & Wife thanks,channel subscribe kel barka.

   Sunday ArtSunday Art8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • paworld.info/face/v/emiHumuvnGxxbYY हा व्हिडीओ पहा....

   House & WifeHouse & Wife8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • @House & Wife tumcha video bagun mi puran poli banavali first time pan mazi purnapoli thodi kadak banali mau yenyasathi kay kele pahije

   Sunday ArtSunday Art8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • खीर नाही केली गुळवणी आहे

   House & WifeHouse & Wife8 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
PAworld