पिंपरीतली मेट्रो ट्रायल रन यशस्वी | Pcmc Metro Test Successful | Pune New

3 ਜਨਵਰੀ 2021
22 048 ਦ੍ਰਿਸ਼

पुण्यात महामेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. त्यात पिंपरी ते स्वारगेट हा प्राधान्यक्रम मार्ग आहे. या मागार्वरील पिंपरी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले. काल या मार्गावर दुपारी दीडला पिंपरी येथून मेट्रो सुटून दोनला फुगेवाडी येथे पोहचून हा ट्रायल रन यशस्वी झाला.
#lokmat #Pcmc #Pimpri #Metrotest #Successful
Subscribe to Our Channel 👉🏻
paworld.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►twitter.com/MiLOKMAT
Instagram ►instagram.com/milokmat

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • So poor quality of pune metro.nagpur chi metro bagha chakar yenar tumhala.platform bagha amche khup posh ahet.pune walya lokana swasta madhe metro dili😃😃😃

  Tushar RodgeTushar Rodge12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • उपनगरीय रेल्वे प्रकल्प चालू केला असता तर त्याचा फायदा जास्त झाला असता जसे मुंबई मध्ये केले आहे ,रेल्वे चे तिकीट पण कमी असते ,मेट्रो पेक्षा जास्त वाहतूक सुरू झाली असती , रेल्वे चे तिकीट 10रू असेल तर त्याच अंतरा साठी 30-40रू असेल ,मेट्रो प्रकल्प फक्त मेट्रो बनवणाऱ्या कंपनीसाठी फायद्याची आहे

  Sushil GundSushil Gund12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • अखेर पुण्यनगरीत मेट्रो आली. पुणेकर धन्य झाले.

  pravin mhapankarpravin mhapankar12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • या सरकारला जलद विकास नि गुणवत्ता याशी काही पडले नाही फक्त पैसे जमवायचं नि दिवस ढकलायच

  PsmPsm12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Vikas jalad kasa karaycha he yana mahit nahi

  PsmPsm12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • पत्रिपूलावर असा ट्रायल रन करा बघा होतोय का सक्सेस. पार लोकांचे मणके धिल्ले केले राव ह्या KDMC वाल्यांनी. ५००-६०० मीटर चा पन पूल न्हाई अन २ वर्ष लावले. लोकमत वाल्यांनी ह्या बातमी चा पाठपुरावा करायला पाहिजे.

  Chetan KuteChetan Kute14 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • Railway kaam aasech beparva

   PsmPsm12 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • काय भिकार construction आहेत आजू बाजूला. Eye soar. कुठे च Aesthetic Design चा विचारच केला नाही. म्हणे विश्व गुरु आणि महासत्ता.

  AZINGOAZINGO14 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Congrats Pune.. Jai Maharashtra.. love from Nagpur.. Sad to see negative comments from people.. pessimistic attitude

  Ubiquitous DoctorUbiquitous Doctor14 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Pimpri Chinchwad Sagla zopadpatti area..Bangladeshi ghuskhor ani sharad pawar che kutre karyakarte rahtat tithe

  Satya Sanatan 2Satya Sanatan 215 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Kasla color choose kela metro cha...horrible.

  Prasanna KuthePrasanna Kuthe15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • METRO Che station chukiche dile ahet tith paryant prawasi janar kase. For example vallabh nahgar ani nashik pahtyacha madhech station ahe. Nashik pahta/kasarwadi jawal station hawe hote.

  Vivek JadhavVivek Jadhav15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • @Vivek Jadhav 1. वल्लभ नगर ST stand chya बाहेर चे मेट्रो स्टेशन चे नाव संत तुकाराम नगर. 2. कासारवाडी रेल्वे स्टेशन बाहेर चे मेट्रो स्टेशन नाशिक फाटा. पण या मेट्रो स्टेशन चे काम अजुन खूप बाकी आहे. जेव्हा इथले स्टेशन चे काम पूर्ण होईल, तेव्हा सर्व confusion dur होईल. 3. तिसरे स्टेशन Forbes Marshal chya बाहेर असेल. त्याचे नाव कासारवाडी मेट्रो स्टेशन असेल.

   Prasad JoshiPrasad Joshi15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • @Prasad Joshi Nahi sir, almost 400 mtr distance ahe.

   Vivek JadhavVivek Jadhav15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • कासारवाडी रेल्वे स्टेशन ला लागूनच मेट्रो स्टेशन तयार होत आहे. त्याचे नाव नाशिक फाटा असेल.

   Prasad JoshiPrasad Joshi15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Metro and BRT is waste of money. Tyapeksha road traffic ani pmpl chi service sudharnyawar kharch kara.

  Vivek JadhavVivek Jadhav15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Is *Pune * becoming smart city? 👍🙏✌️

  Issac InaIssac Ina15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तलामराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

  Santosh BoragaveSantosh Boragave15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • Itkyaa halu chalnarr ka metro 😆

  Amar PatilAmar Patil15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • slow motion vdo aahe

   भटकू बाबाभटकू बाबा15 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
PAworld