पुरण पातळ झाले तर काय करावे ? | मऊ लुसलुशीत पुरणपोळी | अशी बनविलेली पोळी कधीच बिघडणार नाही |
#PuranPoliRecipe #QuickPuranPoli
#NagPanchamiSpecialRecipe
■ पीठ मळण्यासाठी साहित्य :
● 2 वाट्या गव्हाचं पीठ
● 1 चमचा थंड तेल
● चवीनुसार मीठ
■ पुरण बनविण्यासाठी साहित्य :
● 2 वाट्या हरभऱ्याची डाळ
● 2 वाट्या खिसलेला गूळ
● पाव चमचा विलायची पूड
● चिमूटभर मीठ
********************************************
#puranpolirecipe #तेलपोळीपूरणपोळी
#maharashtrianpuranpoli #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #easypuranpoli
#houseandwife #Purnachipoli
********************************************
■ पुरणपोळी बनविताना महत्वपूर्ण टिप्स :
¶ पुरण पातळ झाल्यास :
◆ पुरण पातळ होण्याची कारणे :
● डाळ शिजल्यावर डाळीत जास्त पाणी राहिल्यास
● उन्हाळ्यात उष्णतेणे देखील पुरण पातळ होऊ शकते
● गूळ किंवा साखर जास्त झाल्यास
◆ यावरती उपाय :
¶ पुरण वाटण्याच्या अगोदर पातळ वाटले तर ते अजून परतून घ्यावे.
◆ पुरण वाटल्यानंतर पातळ वाटत असेल तर :
● पुरणपोळी बनविण्यासाठी वेळ असेल तर : 1) सर्व पूरण एखाद्या कापडवरती 30 मिनिटांसाठी पसरवून टाकावे.
2) सर्व पुरण 30 मिनिटांसाठी फ्रिज मध्ये ठेवावे.
● वेळ नसेल तर एखाद्या कापडामध्ये पुरण गुंडाळून वेडीओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जास्त झालेलं पाणी काढून टाकावे.
■ पुरण घट्ट झाल्यास :
◆ पुरण घट्ट होण्याची कारणे :
1) पुरण खूप वेळ परतले.
2) पुरण खूप वेळ करून ठेवले आणि त्यावरती झाकण नाही ठेवले तर ते कोरडे होते.
◆ यावरती उपाय :
● पुरणामध्ये 2 - 3 चमचे गुळवणी टाकून ते मिक्स करून घ्यावे.
● थोडेसे साजूक तूप पुरणामध्ये मिक्स करावे.
● थोडेसे कोमट दूध पुरणामध्ये मिक्स करावे
********************************************
पुरणपोळीची थाळी 👇👇
paworld.info/face/v/aqOZwK6RlZupn6A
तिप्पट फुलणारे तांदळाच्या पिठाचे पापड 👇👇
paworld.info/face/v/qquFuIupvZh9Z3o
घरगुती मसाला/काळा मसाला 👇👇
paworld.info/face/v/dKmGlavR3WujbZI
पुरणामध्ये सुंठ वेलची आणी जायफल ची पावडर करुन पुरण थंड झाल्यावर(म्हणजे वाटायच्या वेली टाकावी) त्यामध्ये मिक्स करावी खूप सुंदर चव येते पुरणाला...
Nnnñ mm n
But
Khup chan thanks tumchi tip mazya khup uupyogala aali
धन्यवाद ! व्हिडीओ मधील टिप्स तुमच्या कामी आल्या यातच आम्हाला खूप आनंद आहे
Ty
Bad😂😂😂😂😂😘
Peeth konte ahe
गव्हाचे
😘
Nice app ke liye song paworld.info/face/v/lH2rtW6SmaaRZ20
Bes
👌👌chan
धन्यवाद !
57
नाष्टा किंवा नाश्ता म्हणू नका. 'न्याहरी" म्हणा न्या - ह - री. आपण मराठी माणसं, 'नाश्त्या' च्या - हिंदीच्या 'आहारी' गेलोय. आपण स्वत्व सोडलं तर, 'ही' मंडळी आपल्याला चावायचेही कष्ट न घेता गिळून टाकतील !
अगदी बरोबर नक्कीच सुधारणा करू ..... धन्यवाद !
एखाद्या एखाद्या ठिकाणी एछतेएऊतचचतततं
Mast aahe vlog 👌👌
Khup chan lagech puranpoli karavishi vatali
धन्यवाद !
खूप छान माहिती सांगितले
धन्यवाद !
Chapati dikhrahi h poran poli se poran hi bahar dikhna chahiye yaha sirf aata dikhra
Mast pouranp0li
Mast pounapaoli
@House & Wife an
धन्यवाद ! साखरेची पुरणपोळी देखील पहा....👇👇 paworld.info/face/v/aKB5sI2uraOObm0
सांजोरी चे सारण घट्ट कडक झाल्यास काय करावे?
सांजोरीचे सारण जर मिक्सरला फिरवता येत असेल तर फिरवून घ्या मऊ होईल.... आणि जर नाही झालं तर त्यात थोडे दूध घाला
So Sweet 🙏🙏❤❤
छान टिप्स, धन्यवाद
Mast
खूप छान रेसिपी 👌👌👌👌👌 कनेकटेड राहा👍👍👍👍👍👍👍
@ '
पुरण पातल झाल्यावर शिजवुन घ्यावा....पिलु नये पुरणाची चव जाते त्यामुले...
Right
छान
Plz reply & suggest mam
Madam ghau konte ghetale
Wheat 496
खुप छान
Thank you
Txs mam nice tips
Katachi aamati dakhaval ka?
कटाची आमटी👇👇 paworld.info/face/v/oI1_mnyRtH16b34
chhan
थोडी सुंठ पावडर सुध्दा पुरणा मध्ये घालू शकता plastic ची टीप नवीन समजली छान सोपी पध्दत
Poli futu naye mhanun kay karave
पोळी फुटण्याची कारणे: ● पूरण जर मोठं वाटलं गेलं असेल तर पोळी फुटू शकते... ● पीठ व्यवस्थित मळलं नसेल किंवा भिजल नसेल तरीही पोळी फुटू शकते. ● पोळी लाटताना सर्व बाजूने एकसारखी लाटावी..
It
Nicee
चांगली सुगरण असेल तरच अशी ट्म्म पुरण पोळी फुगते.ताई खरच तुम्ही सुगरण आहात.फार क्वचित अशा पुरणपोळ्या फुगतात.धन्यवाद
खूप मनापासून धन्यवाद !
एक नंबर पुरणपोळी झाली आहे .खूप छान ताई .धन्यवाद
धन्यवाद !
Very good
Khupach chhan 👌
धन्यवाद !
Peet konta waprle ghwaca fakta
@House & Wife pan konate gahu? Sihor lokavan ki ajun konte
Ho
Ho
Wow so nice very beautiful 👌👌👌
Thank you tai Majh puran patal zal aahe mi tumchi trick nakki use Karen 😊
धन्यवाद !
Puranpoli la Gavran Tup Lavtat madam. Ok
Very nice and thanks 👌👌
Very nice
धन्यवाद !
खुपच छान
Tu 7t Bi
WoW
so sweet 👌👌👌👌👌😍😍
पुरणपोळी, महाराष्ट्राची आण -बाण -शान 😋😋 महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती पुरणपोळी शियाय पूर्ण होऊ शकत नाही . पुरणपोळी ला मराठी खाद्य संस्कृती मध्ये महत्वाचे स्थान आहे . प्रत्येक मराठी सण हा पुरणपोळी शियाय साजरा होतच नाही 👉👉paworld.info/face/v/g6yJ0YuztI2LmaA
Khup mast
Mast
Mast recipe
Tai thanks for tip
So nice aapn pit konta ghetla mam maida aahe ki gehu
@House & Wife ok thank you
Wheat 496...
@House & Wife pan konte gahu?
Gahu
Mam aapne ataa maida liya h ya gehu ka
Gehu ka
पुरणपोळीसाठी कोणते पीठ वापरतात
गव्हाचे
पुरन पातल झाले तर कपडा त का दाबयचे चव निघुन जातेय ना.त्या पेक्षा पुरन जरा परत पॅन मधे ५मिनट गर्म करुन घ्या वे
पुरणामध्ये गुळ जास्त झाल्यामुळे पुरण चिवट झाल्यास काय करावे
पुरण चिवट झाले तरीही पिळून काढावे...
Puran patal zale tar ky karave
विडिओ मध्ये 9 मिनिटांनंतर ...पुरण पातळ झाले तर काय करावे हे सांगितले आहे...
Chhan .
Nice didi khup chaan
धन्यवाद !
mast 👌
Very useful and easy tips thanks
Hi Kali Poli etki patal, pitha ha gila khup Lagan ghya Bai, ani tyat puran thod jast bhara, nntr ti poli thar Kara, Kay bhari lagate te, pithachi Poli tr lagnar h Nahi nust puran lagel khayla.
Very nice
Mast
धन्यवाद !
पुरण मध्ये तुम्ही मीठ का टाकलं, पुरणा मध्ये मीठ हे मी पहिल्यांदाच पाहत आहे.
Godpanyala chav yenyasathi..
सांगितले हे ठिक आहे, पण मागे शीटी वाजत होती हे योग्य होते कां? आम्हांला स्वंयपांक करताना शांत मनाने करावे असे घरातील मोठ्या स्त्रियांनी आम्हाला शिकवले होते . पुरणपोळी खाताना शीटी वाजवून खायची की पुरणपोळी शीटी वाजवत राहाणार आहे . चांगल्या रितीरिवाजाचा विचका का केलात.
Bad poli /poli
;
Mixravar puran vatlatar chalate ja
हो चालेल...
पुरन जर पातळ झाले तर कढईत 1 ते 2 चमचे तूप घालून त्यात पातळ झालेले पुरन घालून गॅस वर घट्ट होईपर्यंत चांगले भाजून घ्यावे यालाच पाकाचे पुरन सुद्धा महनतात
तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद....
चांगल्या सुगरनचा हातची पुरनपोळी कधीच अशी फुगत नाही कारण तिचे कवर अतीशय पातळ असते तुम्ही नवीनच पुरनपोळी करायला शिकलात वाटते
Khup chaan
धन्यवाद !
Puran patal zale tr kapdyatun galave pn te purnacha godva kami hoto tyach kai mam
पुरणाचा गोडवा कमी नाही होत....
Nice
धन्यवाद !
Pit n lavta gavakde krtat tshi telachi puran poli kshi kartat te dakhva na ekda..
हो नक्कीच..
पुरणपोळीची कणिक फक्त गव्हाचे पीठ वापरून केली तर लाटतांना त्रास होत नाही का?मैदा वापरल्यास लाटायला कमी कष्ट पडतात.पण मैदा वापरला तर पोळी कडक होते.कणिक आणि मैद्याचे प्रमाण कसे आसावे?
Amhi tr purn maidya mdhye krto polya mau rahtat
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ! गव्हाचे पीठ बारीक दळलेलं असेल तर पुरणपोळी बनवताना त्रास नाही होत.... तुम्ही जर मैदा वापरणार असाल तर 1 वाटी गव्हाच्या पिठला 1 चमचा मैदा घाला.... पुरणपोळी छान होते...
Good tips
Thank you..
Wa masta khoop sopi
धन्यवाद !
Trick sangitli tyabddl धन्यवाद 🙏
He
Nice
धन्यवाद !
Wheat kauns hi Latur wheat hi kya
Ye wheat ki variety hai... Jaise latur wheat waise (wheat 496)
@House & Wife wheat 496 matalab
Wheat 496...
Hi
Mast
धन्यवाद !
खुप छान
House & Wife
धन्यवाद !
Very nice
धन्यवाद !
Mast 1 number test
वठझझब @House & Wife स
धन्यवाद !
Gavhachi puran poli karnari bai khari sugran as. Mazya aai cha mat aahe .me thoda maida vaparate mhanun aai khup oradate .😬☺️ Mazi thodi kadak hote Very helpful video ma'am. Keep sharing ..
Bad poli
Bad replies
छान, या प्रमाणात किती पुरणपोळ्या होतात
@House & Wife I
12 ते 15 होतील
Khup chan
धन्यवाद !
Mast
Bp
धन्यवाद !
Title kaay aani dakhavtay kaay
Aamchya Kade ashi puran poli kadhich nh keli
Very helpful ......
तुम्ही छान कणिक मळतात ताई
धन्यवाद !
Khup chaan
धन्यवाद !