तांदळाची खीर | साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी चविस्ट तांदळाची खीर | Tandlachi Kheer Marathi Reci
19 ਮਾਰਚ 2020
385 353 ਦ੍ਰਿਸ਼
गुडीपाडवा म्हणजे मराठी नववर्षयाची सुरवात आणि नवीन सुरवात म्हणजे काहीतरी गोड झालेच पाहिजे म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत झटपट होणारी चविस्ट तांदळाची खीर
साहित्य -१ वाटी तांदूळ , शेवई
साखर आवडीनुसार
दूध , तूप
काजू , बदाम , चारोळी , मनुके
वेलदोडे , जायफळ
#tandoolkheer #gavran
आजी खूपच मेहनत करतात
Nice tai
Khup गोड
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
मातीची भांडी कुडे मिळतात
@गावरान- एक खरी चव ! - Gavran thank you
Khup khup dhanyavad , kolhapur madhe mahalaxmi mandir javal miltil
दोघी माय लेकी सारख्या वाटतात किती कष्टाचे जीवन असते ना गावी वातावरण छान आहे
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
सर्व कुटुंब दाखवा
मी पण कोल्हापूर ,गडहिंग्लची आहे खूप छान वाटत रेसिपी बघायला
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , nakki dakhvu , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
Few
Nice videos tks.
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
खुप सुंदर आणि सुखी जीवन आहे ताई अगदी हेवा वाटावा असं आणि आजी तर एकदम कमालचं
O maushi can you please give that little mhashicha pillu a kiss for me? Kiti gondas ahey baal 😘😘😘 love from San Francisco ❤️
konta gav ahe he
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , kolhapur
Lu
Tumhi dogi bhari ahat
Very nice receipe
Very nice receipe
खुप छान
👌👌👌👌
Mith
👌👌
I think they are from kolhapur
1 no ajji
😘Nice 😘
Mast #IndianAaiBaba
तूही तूमचे सगळे जनावर दाखवा 🙏🙏
Nice 👍👍
Wa wa tondala pani sutl
Mast 👌👌👌👍👍👍
Superb Village life I like so much I want to visit this village one time in my life ❤❤❤
Tai tumchi Navin recipe nahi aali, tumachya sarva recipe khup Chan astat, plz ekhadi recipe upload Kara.
Khupch mast 👌🏻😋👍🏻
खूपचं छान
Awesome and yummy... Good job aai and mavshi.. Aprtim khir zaliye... Mi dekhil kolhapur chic ahe
सोपी आहे सविस्तर चांगले दाखव ले
खेड्यात कसा दिन क्रम असतो हे चांगले दाखवले आहे शुटीग
Aaji mala tumchi kheer khup aavadli l💟recipe
Nice vedio 😊
Khup chhan aahet tumache padarth aai aani tai doghi pan chhan sangatat ase wattate ki aai boltey
मस्त खीर!! आणि आजींना साष्टांग नमस्कार. ताई आपण मातीच्या भांड्यात बहुतेक सगळ्या रेसिपीज दाखवता. हे खरंच छान. मातीच्या भांड्यात करणे खूप आरोग्याला चांगले असते. त्यात शिजवलेले पदार्थ लवकर खराब होत नाहीत. आपले व्हिडिओ बघून मी पण तीन चार मातीची भांडी घेतली आहेत. आपण अन्नपूर्णा आहात. आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खूप आपलेपणाची आहे.
लोणचे कैरीचे दाखवा
Khupch chan👌
Samjavun sangitla aunty ani ajji👍👍
तीन स्वप्नांमुळे मी पाच पुस्तके शिकवितो, वाचण्यासाठी वास्तविक बायबल शोधण्यासाठी मी जवळजवळ माझ्या संशोधनावर निरीश्वरवादी बनलो. जेव्हा मी पौलाबाहेर पुस्तकांचा शोध घेत होतो तो खोटा प्रेषित होता, तेव्हा मी पाच पुस्तके ऐकली, पौलाशी जोडलेली पुस्तके घेतली, आणि दुस dream्या स्वप्नात मी थोमा व फिलिप्प यांची पुस्तके देखील ऐकली, तेव्हा मी प्रकटीकरण पुस्तक बाहेर काढले कारण ते आमच्या संदर्भात आहे तारणहार म्हणजे सकाळची सुरुवात जी यशयामध्ये त्याला त्याच नावाने बाहेर फेकण्यात आली होती, ते पुस्तक स्वप्नात घेऊन मी स्वत: ला माझ्या मुलांना माझ्या बायबलला कसे वाचायचे ते सांगत असल्याचे सांगितले. नवीन कराराच्या बाहेर मी घेतलेले शेवटचे पुस्तक जेम्स होते, हे बाहेर काढले कारण असे म्हणतात की वडिलांकडे जा आणि ते तुम्हाला बरे करतात आणि मुळात आपल्या पापांची क्षमा केली जाईल. मॅथ्यू, जॉन, पहिला जॉन, थॉमसची गॉस्पेल आणि फिलिपची गॉस्पेल ही शेवटची दोन पुस्तके ख्रिश्चन संबंधित आहेत आणि शिष्य आहेत. त्यांची एक भविष्यवाणी आहे की, जोपर्यंत मी दहाव्या भागापर्यंत “इस्राईलमध्ये असा अंदाज आहे” तोपर्यंत हा शब्द मुळात आणि समजून लपविला जाईल. एकोणीस एकोणचाळीस, दोन घटना घडल्या, इस्राईल पुन्हा अस्तित्वात येण्याच्या मार्गावर होता, माझा अंदाज हा निष्कर्ष काढण्यापासून आहे, आणि फिल ह्यांच्या गॉस्पेलमध्ये थॉमसची गॉस्पेल असणारी नाग-हम्मदी पुस्तक सापडली. तर आपण पाहू शकता की भविष्यवाणी पूर्ण झाली आहे आणि आता आम्ही समजू शकतो, आपल्यासाठी शोधू. यशया 6: 8-13 8 मग मी परमेश्वराचा आवाज ऐकला. मी म्हणालो, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल? ” आणि मी म्हणालो, “मी येथे आहे. मला पाठवा!” 9 तो म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांगा:“ नेहमी ऐका पण समजून घेऊ नका. नेहमीच पाहात रहा, पण कधीच कळत नाही. ’ 10 या लोकांचे हृदय कठोर बनवा; त्यांचे कान मंद करा आणि त्यांचे डोळे बंद करा. दुसwise्या दृष्टीने ते आपल्या डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू येतील, आपल्या अंत: करणानं समजू शकतील आणि वरून बरे व्हावे. ” 11 मग मी म्हणालो, “प्रभू, किती काळ?” आणि त्याने उत्तर दिले: “घरे उध्वस्त होईपर्यंत आणि तेथे कोणी राहाणार नाही. 12 परमेश्वराने प्रत्येकाला दूर पाठवून द्यायला भाग पाडावा म्हणून हा देश पूर्णपणे सोडून जाईपर्यंत. 13 आणि जर दहावा प्रदेशात अजून काही उरले नाही तर त्याचा नाश होईल. परंतु जेव्हा ते तोडतात व ओक खाली सोडतात तेव्हा पवित्र बी जमिनीतील भांड्यात होईल. ” मला माहित आहे की ते विचित्र दिसत आहे परंतु त्यांचे एक कारण आहे. यिर्मया 6: 16-19 16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “मार्गाने उभे राहा आणि पाहा. जुना वाटा शोधून काढा. जिथे चांगला रस्ता आहे तेथे जा. तेथेच चाला. मग तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल. 'पण ते म्हणाले,' आम्ही जाणार नाही. ' त्यात.' 17 “मी कर्ण्यांचा आवाज ऐका!” असे म्हणून मी तुझ्यावर पहारेकरी नेमले. परंतु ते म्हणाले, 'आम्ही ऐकणार नाही.' 18 म्हणून राष्ट्रांनो आणि ऐका आणि हे काय घडले आहे ते समजून घ्या. 19 ऐ पृथ्वी, ऐक! “मी ह्या लोकांवर नक्कीच संकटे आणीन. त्यांच्या विचारांचे फळ मी त्यांना देत आहे. कारण त्यांनी माझे शब्द आणि माझे ऐकले नाहीत. यशया 8:14 14 तो पवित्रस्थानांप्रमाणे असेल. तो अडखळण्याचा दगडाचा धोंडा आणि तो दोषी ठरेल. यरुशलेममधील लोकांना सापळा आणि सापळा होईल. आमोस :11:११ पाहा, ते दिवस येत आहेत. जेव्हा मी त्या भूमीवर दुष्काळ पाठवणार नाही. त्यांना भाकरीची भूक लागणार नाही, तर भूक लागणार नाही पण परमेश्वराचा संदेश ऐकल्यामुळे ते समुद्रापासून समुद्राकडे व उत्तरेकडून भटकतील. पूर्वेकडे परमेश्वराचा संदेश शोधण्यासाठी ते धावतील पण त्यांना ते सापडणार नाहीत. प्रकट डॅनियल 12: 4 पण, दानीएला, तू हे शब्द लपवून ठेव आणि पुस्तक शेवटच्या काळापर्यंत शिक्का. पुष्कळ लोक पुढे जातील व ज्ञान वाढेल. ” पाच पुस्तके एकत्रित केल्यावर मी फायब्रोमायल्जियापासून बरा झालो आणि स्वर्गात आमच्या फादरला भेटलो, आमचा तारणारा दोनदा, lंजेल गॅब्रिएल आणि स्वप्नात एकशे सोळा वेळा उड्डाण केले आणि इतरांना सत्याकडे आणण्यासाठी मी 4 वर्षांपूर्वी माझे फेसबुक टिकर टाईस बनविले. , केवळ विश्वासाने कोणतीही योजना पाहणे हे विनामूल्य आहे. टिकरटाइस.कॉम, आपल्या भाषेसाठी थॉमसची गॉस्पेल आणि फिलिपची गॉस्पेल भाषांतरित केली आहेत facebook.com/profile.php?id=100011399036855
tumche shet ietke sundar ahe ki
gaw konte ahe tumche
wow
Khup chan video aahet aaple very nice👌
Good
खूप सुंदर अप्रतिम 👌👌मला तुमच्या सगळ्या recipe खूप आवडता . आणि असे शेतातले जेवण तर अप्रतिम 😋
Kolapur mde kute taie me pn kolapur mde ahe
Khup chhan aji mala awadtat tumachya recipe
वा मस्त फेसाळ दुध
Tumchi bolnyachi paddat mala khup aawadli
Kaku aaji kuthe ahat..Khup miss kartoy
Nice recipe
khedyatalya baika kiti kastachi kame kartat sagle padarth patyawar varun kartat tyamule changli test yete
Mala maza aai chi atvan Ali khup chan .ahe
Mast
Supriya
Mast aahe
सर्व प्रकारचे पदार्थ मस्त आणि शेती ,काम सगळंच मस्त
खुपच छान 👍 👍 👍
भरपूर काम करता बाई गावाकडे कळत सुद्धा नाही दिवस कसा जातो तो पण तुम्ही खूप कामदार आहात मावशी आजी सुगरण आहे
मस्त
खूप छान. Videography sudha खूप छान.
Very nice
Nice..👌👌👌😋
मावशी कुठलं गाव तुमचं, कोल्हापुरातनं जवळच आहे काय? सगळे पदार्थ एकदम मस्त करता, कुठल्याही बाजारच्या मसाल्याशिवाय ,आपले घरगुती कोल्हापुरी पदार्थ एखादं नवीन शिकणारं पण परफेक्ट करेल.
Very nice
Grandmother's blessing
Nice...😍😋 Pn tumhi kontya gavache😃 Kuthe shut hotat tumache recipes😊
ही खीर पण मी केली.अपर्णा खाडिलकर आजी.वांग पावता पण भाजी केली.करोनच्या काळात यात मन रम् विल.
Khup chan recipe ahe!!! Tumcha shet khupach bhaari ahe! Aaji ani Tai la namaskar?
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khup mst me krun bgnar
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
किती छान रेसिपी असतात
एव्हढ काम तूम्ही करू नका.एव्हढ सगळ तूम्हाला सम्भाळा याच आहे.अपर्णा खाडीलकर आजी.डोंबिवली.
Thumhi khutle ahat thumch gav khthe ahe khup chan ahe thumch set ani thumche video pen khup chan astata
Beautiful
Aaji lapshi chi recipe dakhaba na please
मातीची भांडी कुठे मिळतात. पत्ता सांगा pls
Kaki Gai cha tup kasa kadhycha tycha ek video nakki taka......🙏🙏🙏
Swaadisht kheer dhnavad aajee.
नमस्कार..... मी जयश्री उन्हाळे राहणार औरंगाबाद..... मी भरपूर पदार्थ बनवून पहिले.... आणि एक सांगायचं आहे कि माझ्या मुलीचे नाव ही ओवी आहे.
Wow, dronat khir... Khupach chan.
Dudh tapavlelya matichya bhandyat dudh tasach theval tar chalat ka, tapvun zalyavar dusarya bhandyat thevayach? Aani dudh tapavlel matich bhand kas swach karayach, please saanga.
Kolhapur madhe kuthe ahat tumhi
Matichi bhandi kuthe miltat
No
Khup chan Recipe aahe gavakade yavese vatate
Wow mast lay bhari
मी खीर करून पहिली मस्त झाली आभारी आहे
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
अप्रतीम 😋
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
ताई मला शेंगदाण्या चा म्हादया कसा बनवायचा ते दाखवा प्लीज
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,ho lavkarch dakhvu
Kaku kharach khir manapasun aavdli . old is gold , mustach chhan apratip recipe.
P
Nise aaji ;l like❤👍
Tumche video Khup chhan aasatat 🤗🤗 mla Khup aavdtat 💞💞
Nice Gaooo khup chan
Ajji will rocks Mala aajji jam awdte 🥰🤘🏻
I want to come to India to see this cooking ohhhhh my lord
खिरीत जराशी चिमटभर मिठ टाकलं , की चव आणखी वाढतीया बघा. 😊👌👌👌
अवर्णनीय आहे सर्व
@गावरान- एक खरी चव ! - Gavran धन्यवाद, मी आणि माझी आई तुमचे vedios बघत असतो. तुम्ही काकू आणि आज्जी खुप उत्साहात शेतात जेवण बनवता हा अनुभव खरचं खुप आनंद होतो पाहताना. वरुन कोल्हापूरी भाषेत बोलता हेही फार छान वाटते . कधी कोल्हापूर ला आलो की तुम्हा सर्वांना नक्की भेटायला येवू. काळजी घ्या आणि vedio बनवत रहा , आम्हा सर्वांना चवीष्ट जेवणाचा आनंद देत रहा.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आहो काकू , वेलदोडे आणि जायफळ टाकायचे विसरलात का ? vedio मध्ये नाही दिसत टाकताना . बाकी खिर मस्त झाली.
अत्यंत मनोरंजक, चविष्ट, माहितीपर असा आपला उपक्रम खूप आवडला.साधी सोपी भाषा आणि त्या बरोबर निसर्ग निर्मित वातावरण हि आपली जमेची बाजू आहे अभिनंदन.उत्कृष्ठ सादरीकरण, आणि नयनरम्य चित्रिकरण खूप अभिनंदन.